Your opinion/feedback/suggestions are valuable for our work on river godavari. Please provide us your valuable feedback about the initiative ‘Reconnecting With Godavari’

Required Field

What is your full name?
What is your email address?
Does your company have a website?
A headline for your opinion.
What do you think about #reconnecting_with_godavari? Do you have any suggestions, opinions? Your feedback is valuable for Godavari.

 

एक सूचना वजा विचार

एक सूचना वजा विचार:-
१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर?
२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का?

Vinayak Vasudeo Upadhye

Good Start

It’s an good initiative
Everyone thing other will do but no one does it.
Hence nice to see you as that other one.
Surely with your clear intentions selflessness and dedication surely this will become a movement and the Event
Will Be there for You always

Yogesh KasarPatil

काल रात्री गुरुवार निमित्त गोदा

काल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.
सध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.
एकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.
वैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.
लाज वाटते!

अमोल वृषाली अशोक पाध्ये