मी एक फोटोग्राफर म्हणुन सातत्याने वेगवेळ्या महिन्यात, सिझनला पंचवटी गोदाघाटावर जाऊन इथले सौंदर्य डोक्युमेंट करतोय, इथला everydayness टिपतोय. इथे त्यातलेच काही फोटो शेअर करतोय.

– निलेश गावडे

रामकुंड येथील रम्य सकाळ
रम्य पावसाळी पहाटे अस्थी-विलय कुंड येथून टिपलेला दुतोंड्या मारुती
आणखी एक रम्य सकाळ