एकदा तरी अनुभवावी गोदा परिक्रमा – रमेश पडवळ

एकदा तरी अनुभवावी गोदा परिक्रमा – रमेश पडवळ

On

‘एकदा तरी अनुभवावी गोदा परिक्रमा’ असं म्हणण्यामागे एक कारण म्हणजे परिक्रमेमागील अध्यात्म इतके काही वेगळे आहे की दुसऱ्यांदा या परिक्रमेत सहभागी व्हा हे सांगण्याची गरज पडत नाही. दरमहिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी ७ वाजता रामकुंडाजवळील दुतोंड्या मारूतीजवळ आपोआपच जाण्याचा मोह होऊन जातो. सांगायचं…

by Ganesh Sonawane (Goda-parikrama Participant)

On

वडिल : काय रे कुठे गेला होता सकाळी सकाळी. मुलगा : गोदावरी वर. वडिल : गोदावरीवर!!! आज अचानक का ??? मुलगा : “गोदावरी परिक्रमा” करण्यासाठी. वडिल : “गोदावरी परिक्रमा” ते काय असत. मुलगा : बाबा आपन ज्या शिवाय जगु शकत नाही त्या…

सातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान!

सातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान!

On

‘सीरी गोला’ देवतेचा छाप असलेले सातवाहनकालीन नाणे नाशिकमध्ये गवसले इ. स. पूर्व २३० ते इ. स. २३० या काळात नाशिक सातवाहन राजांच्या ताब्यात होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोदाकाठावरील गोवर्धन येथे व्यापाऱ्यांचे संघ होते. मात्र, सातवाहन गोदावरीकडे कसे पाहत होते, याबाबतच्या काहीच…

गोदा परिक्रमा 2

गोदा परिक्रमा 2

On

आत्मभान जागविणारी गोदा परिक्रमा १० डिसेंबरपासून नाशिकची गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून सुपरिचित आहे. आपल्या शहराला तिची साथ अवघी दहा किलोमीटरची लाभते. मात्र या दहा किलोमीटरमध्ये आपली गोदा कशी आहे, हे पहाणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. ज्या नदीवर आपलं जीवन अवलंबून…

गोदा परिक्रमेच्या निमित्तानं.. एक अनुभव – रमेश पडवळ

On

गोदावरी परिक्रम हे एक ध्येय आहे. का करायची आहे हे मनात कुठेतरी सूक्तपणे त्याचं कारण दडलं आहे. पण आज, २८ नोव्हेंबरला आम्ही गोदा परिक्रमा केली. गोदा परिक्रमा म्हणजे गोदावरी नदीचा रामकुंड ते तपोवन अन् पुन्हा नदी ओलांडून रामकुंड हा साधारण आठ किलोमीटरची…