“गोदावरी”

“गोदावरी”

On

गोदावरी शब्दाचे मूळ हे तमिळ मध्ये आहे. तमिळ को – क +ओ क म्हणजे मिळवणे ओ म्हणजे विलग केलेले दुरून मिळाले ते-कोद तमिळ मध्ये ‘ग’ नसतो. ‘क’ ला उचित ठिकाणी ग म्हंटले जाते. पूर्वीचा तेलंग प्रदेश म्हणजे आताचा आंध्र आणि तेलंगण हे…