
Reconnecting with the lost Godavari heritage – The Times of India
Onhttps://timesofindia.indiatimes.com/entertainment/events/nashik/reconnecting-with-the-lost-godavari-heritage/articleshow/62648696.cms
गोदावरीशी नाते जोडुया
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/events/nashik/reconnecting-with-the-lost-godavari-heritage/articleshow/62648696.cms
Join Us on 27th January, 2018 at 9:00 am near Dutondya Maruti, for the celebration of Godavari Day. Through this celebration, let us start by giving something to Godavari, which is her need and her right i.e. fresh water.
Continuing the celebration of Godavari Dussehra, let us today explore one of the dominant themes of ‘Rivers in Literature‘ with specific focus on Godavari. Rivers have been inspiration of many writers, since ages and throughout its course. In this article, I attempt…
संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या अठ्ठावीस आणि एकोणतीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आजच्या अध्यायाची सुरुवात चक्षुतीर्थाने होते. वृद्धकौशिक ऋषींचा गौतम नामक पुत्र असतो. ऋषीपुत्र असुनही त्याच्या जीवनात धर्मश्रध्देला जराही स्थान नसते. त्याचा मणिकुंडल नावाचा एक वैश्यकुलीन मित्र होता. ऋषीपुत्र गौतमाची अशी धारणा…
Continuing the celebration of Godavari Dussehra, let us today explore one of the dominant themes of ‘Rivers and its Religious Associations‘. Through this article, I attempt to highlight a path-breaking research work of Anne Feldhaus called Water and Womanhood: Religious Meanings of…
Godavari emerged in its present form several centuries ago, as suggested by archaeologists and historians. Over a period of time, as humans began to evolve and develop, our interactions with the river transformed. Today, we are living in an era where the…
संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या सत्तावीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… नित्याप्रमाणे आजही आपण गौतमीच्या विविध कथांना जाणून घेणार आहोत. श्वेत पर्वतावर एक चिच्चिक पक्षी राहात असतो. त्याला दोन तोंडे असतात. काही दिवसांनी त्या ठिकाणी त्याला काही खाण्यास मिळत नाही, तेव्हा तो दीनवदनाने…
संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या सव्वीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आजच्या अध्यायाची सुरूवात बर्हि राजाच्या कथेने होते. हा राजा न्यायप्रिय, प्रजेवर प्रेम करणारा आणि दीर्घयुष्याची देणगी मिळालेला राजा होता. पण त्याला संतती नव्हती. तेव्हा त्याने शिवोपासना करून शिवाला प्रसन्न केले. शिवतत्व म्हणाले,…
Continuing the celebration of Godavari Dussehra, let us today explore the ‘River and its City‘ with the case of Godavari and Nashik. “Throughout the history cities and water [river] have had what amounts to a kind of “love-hate” relationship.” (Feldman 2017: vii)…
संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या पंचवीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आज राजा ययातिची कथा येते. नारदा राजा नामे ययाति। दोन भार्या त्याप्रति। देवयानी शर्मिष्ठा सती। त्यात शुक्रकन्या देवयानी।। देवयानीचे ठायी जाण। राजासी पुत्र दोन। यदु तुर्वसु म्हणून। पुरु अनु द्रह्यु शर्मिष्ठेचे।। एकदा देवयानीने। आणिले पित्यापाशी गाऱ्हाणे। की…