गोदा ते मिसौरी

गोदा ते मिसौरी

On

मी अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ओमाहा येथे शिकत आहे. रोजच्या धावपळीतून थोडी मोकळीक म्हणून फेरफटका मारणे मला नेहमीच ताजेतवाने करते. एकदा असेच फिरत असतांना माझी आणि मिसौरी नदीची ओळख झाली. ओमाहा हे शहर मिसौरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. एका बाजूला ओमाहा आणि दुसऱ्या…

गोदावरीसाठी जीवनशैली बदलण्याची गरज

गोदावरीसाठी जीवनशैली बदलण्याची गरज

On

गोदावरी नदीसोबत असलेले आपले नाते कृतिशील बनवूया. नदीला तिचे हक्काचे स्वच्छ पाणी देण्याचे आपले कार्य आपल्यापासून सुरू करूया. जीवनशैलीतील छोटे बदल नदीला मोकळा श्वास घ्यायला मोठा हातभार लावतील. साधारणत: ३०% पाणी गळक्या नळांमुळे वाया जाते. नळ दुरुस्त करून घेऊयात. फ्लश टॅंकमध्ये साठत…

‘नदी’: प्रत्येक महिलेची ‘सखी’

‘नदी’: प्रत्येक महिलेची ‘सखी’

On

जागतिक महिला दिन… आज समस्त महिलावर्ग आनंदात आहे कारण आजचा दिवस हा विशेषतः महिलांचा दिवस आहे जिकडे पहावे तिकडे महिलांचे कोडकौतुक होताना दिसत आहे. त्यातही समाजासाठी किंवा वैयक्तिक जीवनात ज्या महिलांनी आपला वेगळा ठसा उमटविला त्या महिला आज ठिकठिकाणी उत्सवमूर्ति म्हणून वावरतांना…

श्रीसंत दासगणु महाराजांची गोदावरी आणि आपली गोदावरी!

श्रीसंत दासगणु महाराजांची गोदावरी आणि आपली गोदावरी!

On

सर्वप्रथम गोदाजन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा! गेल्या महिन्याभरापासून आपण श्रीसंत दासगणु महाराजकृत गोदामाहात्म्य अभ्यासत आहोत.आणि कालच तो अभ्यास पूर्ण झाला जरी ग्रंथातील शब्दांचा अभ्यास पूर्ण झाला असेल कदाचित् तरीपण शब्दांच्या अर्थाचा अभ्यास मात्र आपल्या बुद्धीत आजपासून सुरू होणार असेल तर खऱ्या अर्थाने ग्रंथवाचनाने…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय तीसावा आणि एकतीसावा) – एक विवेचन…!

On

आज आपण श्रीसंत दासगणु महाराजकृत गोदामाहात्म्याच्या अंतिम टप्प्यात भेटतोय…. काल ठरल्याप्रमाणे आज आपण गोदामाईसोबत पूर्वसागरावर (बंगालचा उपसागर) गंगासागरसंगमतीर्थी चाललो आहोत. ब्राह्मी गौतमी गोदावरी। सामावणार सागरी। ऐकता भूवरी। आनंद झाला सर्वत्र।। आणि आता या मंगलप्रसंगी कोणकोण आलेत ते पाहू… गौतम वसिष्ठ गालव। जाबाली…