शुक्रवारपासून दासगणुंचे गोदामहात्म्य

On

शुक्रवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी पौष शुध्द एकादशी, पुत्रदा एकादशी आहे. हा दिवस श्री संतकवी दासगणु महाराज यांची दीडशेवावी जयंती म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राला लाभलेला हा संतरत्न आपल्या वेगळ्या कार्यामुळे आपल्याला अधिक जवळचा वाटतो. दासगणु महाराजांनी केलेले काव्यात्मक चरित्र लेखन घराघरात…

सातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान!

सातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान!

On

‘सीरी गोला’ देवतेचा छाप असलेले सातवाहनकालीन नाणे नाशिकमध्ये गवसले इ. स. पूर्व २३० ते इ. स. २३० या काळात नाशिक सातवाहन राजांच्या ताब्यात होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोदाकाठावरील गोवर्धन येथे व्यापाऱ्यांचे संघ होते. मात्र, सातवाहन गोदावरीकडे कसे पाहत होते, याबाबतच्या काहीच…

गोदा परिक्रमा 2

गोदा परिक्रमा 2

On

आत्मभान जागविणारी गोदा परिक्रमा १० डिसेंबरपासून नाशिकची गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून सुपरिचित आहे. आपल्या शहराला तिची साथ अवघी दहा किलोमीटरची लाभते. मात्र या दहा किलोमीटरमध्ये आपली गोदा कशी आहे, हे पहाणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. ज्या नदीवर आपलं जीवन अवलंबून…