I am a Software engineer turned research photographer. Worked for almost 12 years in a software industry, experience in designing and developing large scale open source applications for various Fortune 500 companies in India and abroad. Left IT career to pursue passion of Photography. Currently based in Nashik as a Professional Industrial, Architectural, Heritage and Research Photographer. Runs a small NGO Shikshanaayan Foundation Nashik registered under Societies and Trust Acts, working in the field of Education, Youth Empowerment, Heritage Documentation and Nature Conservation.
गोदापरिक्रमा : माझी नदी; माझा श्वास

गोदापरिक्रमा : माझी नदी; माझा श्वास

On

मानव संस्कृती नदीकाठी बहरली. नदी, तिचं पाणी हा मानवाचा पहिला वहिला आधार होता. तो पुढे हजारोवर्ष राहिला. आता हा आधार बदलला आहे, असं नाही. पण, आपण अजूनही मनानं नदीवर विसंबून जगतो आहोत, हे विसरलो आहोत. घरात पाणी कोठून येत, असे विचारल तर…

शुक्रवारपासून दासगणुंचे गोदामहात्म्य

On

शुक्रवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी पौष शुध्द एकादशी, पुत्रदा एकादशी आहे. हा दिवस श्री संतकवी दासगणु महाराज यांची दीडशेवावी जयंती म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राला लाभलेला हा संतरत्न आपल्या वेगळ्या कार्यामुळे आपल्याला अधिक जवळचा वाटतो. दासगणु महाराजांनी केलेले काव्यात्मक चरित्र लेखन घराघरात…

#savegodaghat

#savegodaghat

On

मी एक फोटोग्राफर म्हणुन सातत्याने वेगवेळ्या महिन्यात, सिझनला पंचवटी गोदाघाटावर जाऊन इथले सौंदर्य डोक्युमेंट करतोय, इथला everydayness टिपतोय. मी सातत्याने गोदाघाटावर जातोय फोटोग्राफीसाठी. फोटो काढतांना सारखे वाटते, किती पोटेंशियल आहे या जागेत. खुप संताप येतो इथली घाण बघुन. गोदाघाट स्वछ झाला तर…

by Ganesh Sonawane (Goda-parikrama Participant)

On

वडिल : काय रे कुठे गेला होता सकाळी सकाळी. मुलगा : गोदावरी वर. वडिल : गोदावरीवर!!! आज अचानक का ??? मुलगा : “गोदावरी परिक्रमा” करण्यासाठी. वडिल : “गोदावरी परिक्रमा” ते काय असत. मुलगा : बाबा आपन ज्या शिवाय जगु शकत नाही त्या…

सातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान!

सातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान!

On

‘सीरी गोला’ देवतेचा छाप असलेले सातवाहनकालीन नाणे नाशिकमध्ये गवसले इ. स. पूर्व २३० ते इ. स. २३० या काळात नाशिक सातवाहन राजांच्या ताब्यात होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोदाकाठावरील गोवर्धन येथे व्यापाऱ्यांचे संघ होते. मात्र, सातवाहन गोदावरीकडे कसे पाहत होते, याबाबतच्या काहीच…

गोदा परिक्रमा 2

गोदा परिक्रमा 2

On

आत्मभान जागविणारी गोदा परिक्रमा १० डिसेंबरपासून नाशिकची गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून सुपरिचित आहे. आपल्या शहराला तिची साथ अवघी दहा किलोमीटरची लाभते. मात्र या दहा किलोमीटरमध्ये आपली गोदा कशी आहे, हे पहाणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. ज्या नदीवर आपलं जीवन अवलंबून…

गोदा परिक्रमेच्या निमित्तानं.. एक अनुभव – रमेश पडवळ

On

गोदावरी परिक्रम हे एक ध्येय आहे. का करायची आहे हे मनात कुठेतरी सूक्तपणे त्याचं कारण दडलं आहे. पण आज, २८ नोव्हेंबरला आम्ही गोदा परिक्रमा केली. गोदा परिक्रमा म्हणजे गोदावरी नदीचा रामकुंड ते तपोवन अन् पुन्हा नदी ओलांडून रामकुंड हा साधारण आठ किलोमीटरची…